राज ठाकरे लवकरच घेणार प्रचारसभा

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समन्वयकांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. महायुतीच्या उमेदवारांसाठी नेमलेल्या समन्वयकांशी राज ठाकरेंची सविस्तर चर्चा झाली. समन्वयकांनी आपल्या विभागातील अंदाज घेऊन त्याबाबत माहिती दिल्यानंतर कोणत्या भागात राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी प्रचारसभा घेण्याची गरज आहे, याबाबत निर्णय होणार आहे. पुढील ४ दिवसानंतर समन्वयकांशी पुन्हा चर्चा करणार […]

राज ठाकरे लवकरच घेणार प्रचारसभा

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समन्वयकांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. महायुतीच्या उमेदवारांसाठी नेमलेल्या समन्वयकांशी राज ठाकरेंची सविस्तर चर्चा झाली. समन्वयकांनी आपल्या विभागातील अंदाज घेऊन त्याबाबत माहिती दिल्यानंतर कोणत्या भागात राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी प्रचारसभा घेण्याची गरज आहे, याबाबत निर्णय होणार आहे. पुढील ४ दिवसानंतर समन्वयकांशी पुन्हा चर्चा करणार आहेत. राज्यात कोणत्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार, कुठे रॅलीत सहभागी व्हायचं आहे याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number