पुणे, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे लोकसभेसाठी ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मावळ लोकसभेसाठी ३८ तर शिरूर लोकसभेसाठी ४६उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवारी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी २९ पर्यंत […]
पुणे, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे लोकसभेसाठी ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मावळ लोकसभेसाठी ३८ तर शिरूर लोकसभेसाठी ४६उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवारी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी २९ पर्यंत आहे.