माढ्यात महायुतीकडून सभांचा भडका  

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु आहे. तिसऱ्या टप्प्यात शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढाच्या रिंगणात उतरणार आहेत. रविवारी एकाच दिवशी फडणवीसांच्या तीन सभा होणार आहेत. माढा, सांगोला, अकलूज येथे फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ३० एप्रिलला माढा मतदासंघात सभा घेणार आहेत. महायुतीकडून माढ्यातील उमेदवारांसाठी […]

माढ्यात महायुतीकडून सभांचा भडका   

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु आहे. तिसऱ्या टप्प्यात शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढाच्या रिंगणात उतरणार आहेत. रविवारी एकाच दिवशी फडणवीसांच्या तीन सभा होणार आहेत. माढा, सांगोला, अकलूज येथे फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ३० एप्रिलला माढा मतदासंघात सभा घेणार आहेत. महायुतीकडून माढ्यातील उमेदवारांसाठी सभा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number