मिहीर कोटेचा उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शुकवारपासून उमेदवारांची अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.  अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार मिहीर कोटेचा अर्ज भरणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिहीर कोटेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी व […]

मिहीर कोटेचा उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शुकवारपासून उमेदवारांची अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.  अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार मिहीर कोटेचा अर्ज भरणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिहीर कोटेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी व मतदारसंघातील जनता रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अर्ज भरण्यासाठी विक्रोळी पूर्व ते निवडणूक कार्यालयपर्यंत रॅली काढत महायुतीकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number