निवडणूक प्रचारात टीपू सुलतानाचा जयजयकार

यवतमाळ, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच महागाव या दोन तालुक्यांचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघात होतो. इथे नागेश पाटील-आष्टीकर हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिउबाठा गटाचे उमेदवार आहेत. याठिकाणी मुसलमान मतदार लक्षणीय असून त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत विजयाचे समीकरण ठरते असे म्हटले जाते. त्यातच उद्धव ठाकरे समर्थकाकडून टीपू सुलतानाचा जयजयकार होत असतानाचा […]

निवडणूक प्रचारात टीपू सुलतानाचा जयजयकार

यवतमाळ, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच महागाव या दोन तालुक्यांचा समावेश हिंगोली लोकसभा मतदारसंघात होतो. इथे नागेश पाटील-आष्टीकर हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिउबाठा गटाचे उमेदवार आहेत. याठिकाणी मुसलमान मतदार लक्षणीय असून त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत विजयाचे समीकरण ठरते असे म्हटले जाते. त्यातच उद्धव ठाकरे समर्थकाकडून टीपू सुलतानाचा जयजयकार होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे निवडणूक चिन्ह असलेल्या मशालीच्या समर्थानात घोषणाबाजी करतानाही दिसून येत आहेत.

निवडणूक प्रचारात टीपू सुलतानाचा जयजयकार
उद्धव समर्थकांकडून टीपू सुलतानाचा जयजयकार
नागेश पाटील-आष्टीकर यांच्या कार्यकर्त्यांचे उफाळले क्रूरकर्मा टीपू प्रेम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number