‘अमित शाह बंद दरवाजाआड शब्द देत नाहीत’

अमरावती, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमित शाह बंद दरवाजाआड शब्द देत नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते अमरावती जिल्ह्यातील सभेत बोलत होते. अमरावतीत महायुतीसाठी भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या नवनीत राणांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना नाव न घेता लक्ष्य केले. उद्धव वारंवार बंद दाराआड झालेल्या चर्चेत असे घडले – तसे घडले असे […]

‘अमित शाह बंद दरवाजाआड शब्द देत नाहीत’

अमरावती, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमित शाह बंद दरवाजाआड शब्द देत नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते अमरावती जिल्ह्यातील सभेत बोलत होते. अमरावतीत महायुतीसाठी भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या नवनीत राणांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना नाव न घेता लक्ष्य केले. उद्धव वारंवार बंद दाराआड झालेल्या चर्चेत असे घडले – तसे घडले असे दावे करतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना नाव न घेता लक्ष्य केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

जगभरात राहुल देशाची बदनामी करतात – शिंदे
लोक २०३४मध्येही राहुलना सत्ता देणार नाहीत – शिंदे

‘अमित शाह बंद दरवाजाआड शब्द देत नाहीत’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘जिथे सगळे थांबतात तिथे अमित शाह सुरु होतात’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘अमित शाह महाराष्ट्राचे जावई असणे अभिमानास्पद’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number