पत्रकार परिषदेत झोपला पक्ष प्रवक्ता

शिर्डी, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रवक्ते रात्रंदिवस पूर्ण क्षमतेने प्रचारात गुंतले आहेत. थकवा जाणवला तरी आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी धडपडत आहेत. या धबडग्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला डुलकी लागली. ही घटना शिर्डी येथील […]

पत्रकार परिषदेत झोपला पक्ष प्रवक्ता

शिर्डी, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रवक्ते रात्रंदिवस पूर्ण क्षमतेने प्रचारात गुंतले आहेत. थकवा जाणवला तरी आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी धडपडत आहेत. या धबडग्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला डुलकी लागली. ही घटना शिर्डी येथील शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत घडली. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नीलम गोऱ्हे बोलत असताना शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांना डुलकी लागली. झोप लागली आणि राजू वाघमारे नकळत शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या दिशेने झुकू लागले. वाघमारेंना डुलकी लागल्याचे लक्षात येताच नीलम गोऱ्हेंनी लगेच वाघमारेंना उठवले. जाग येताच वाघमारे चटकन सावरुन बसले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number