अमरावती, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : थापाड्यांची लंका जाळण्यासाठी अमरावतीत आलोय, असे शिउबाठाचे उद्धव ठाकरे म्हणाले. अमरावतीतला खरा शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाही, असेही उद्धव म्हणाले. ते अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटार लढत असलेले मविआचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. अमरावतीत नवनीत राणा, भाजपा विरुद्ध बळवंत वानखेडे, काँग्रेस विरुद्ध प्राजक्ता पिल्लेवान, […]
अमरावती, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : थापाड्यांची लंका जाळण्यासाठी अमरावतीत आलोय, असे शिउबाठाचे उद्धव ठाकरे म्हणाले. अमरावतीतला खरा शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाही, असेही उद्धव म्हणाले. ते अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटार लढत असलेले मविआचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. अमरावतीत नवनीत राणा, भाजपा विरुद्ध बळवंत वानखेडे, काँग्रेस विरुद्ध प्राजक्ता पिल्लेवान, वंचित अशी लढत आहे.