सुनेत्रा पवारांच्या संयुक्त प्रचाराला सुरूवात  

पुणे, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात महायुतीचे सर्व नेते एकवटले असून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप नेते बाबा जाधवराव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव तथा युवा नेते जय पवार यांच्या संयुक्त दौऱ्याचं आयोजन करण्यात आले आहे. पुरंदर […]

सुनेत्रा पवारांच्या संयुक्त प्रचाराला सुरूवात  

पुणे, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात महायुतीचे सर्व नेते एकवटले असून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप नेते बाबा जाधवराव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव तथा युवा नेते जय पवार यांच्या संयुक्त दौऱ्याचं आयोजन करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील मांडकी येथून हा दौरा सुरु करण्यात आला आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणुक असून विकासाला महत्व देणारा उमेदवार संसदेत जाण्यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन महायुतीच्या नेत्यांकडून यावेळी करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number