शाह हवं ते बोलतात मग आमच्यावर बंधनं का?- उद्धव

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. दुपारी १२ वाजता ही पत्रकार परिषद पार पडली. उद्धव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अनेक वक्तव्ये केली. उद्धव यांनी केलेली महत्त्वाची वक्यव्ये लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरु – उद्धवशाहांनी देवदेवतांच्या नावाने मतं मागितली – उद्धवरामलल्लाचं दर्शन मोफत […]

शाह हवं ते बोलतात मग आमच्यावर बंधनं का?- उद्धव

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. दुपारी १२ वाजता ही पत्रकार परिषद पार पडली. उद्धव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अनेक वक्तव्ये केली.

उद्धव यांनी केलेली महत्त्वाची वक्यव्ये

लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरु – उद्धव
शाहांनी देवदेवतांच्या नावाने मतं मागितली – उद्धव
रामलल्लाचं दर्शन मोफत करुन देऊ असं शाह म्हणाले- उद्धव
निवडणूक आयोगाला याबाबत विचारणा केली – उद्धव
मोदी, शाहांना वेगळे नियम आहेत का? – उद्धव
निवडणूक आयोगाने प्रचार गीतेतून २ शब्द काढायला लावले – उद्धव
हिंदू धर्म, जय भवानी’ शब्द काढायला लावला – उद्धव
आम्ही जय भवानी, जय शिवाजी म्हणणारच – उद्धव
आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यास तयार – उद्धव
शाह हवं ते बोलतात मग आमच्यावर बंधनं का?- उद्धव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number