मनसेची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दक्षिण मध्य मुंबईसंदर्भात मनसेची महत्त्वपूर्ण बैठक आहे.  दादर कित्ते भंडारी सभागृह येथे अकरा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मनसे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत दक्षिण मध्य मुंबईतील प्रचार […]

मनसेची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दक्षिण मध्य मुंबईसंदर्भात मनसेची महत्त्वपूर्ण बैठक आहे.  दादर कित्ते भंडारी सभागृह येथे अकरा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मनसे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत दक्षिण मध्य मुंबईतील प्रचार आणि  मतदारसंघाच्या दृष्टीने रणनीती ठरवली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number