लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराचा मृत्यू

नवी दिल्ली, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवाराचा मृत्यू झाला. भाजपाचे उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सर्वेश सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. भाजपा आमदार रितेश गुप्ता यांनी ही माहिती दिली. मोरादाबाद लोकसभा मतदारसंघात शुक्रवार १९ एप्रिल रोजी मतदान झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number