बारामतीत वहिनींना कुणीही थांबवू शकणार नाही – देवेंद्र फडणवीस

बारामती, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकी तोंडावर वेगवेगळ्या पक्षांच्या जाहीर सभा होत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याआधी महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आदी उपस्थित आहेत. जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केले. त्यांनी अनेक […]

बारामतीत वहिनींना कुणीही थांबवू शकणार नाही – देवेंद्र फडणवीस

बारामती, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकी तोंडावर वेगवेगळ्या पक्षांच्या जाहीर सभा होत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याआधी महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आदी उपस्थित आहेत. जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केले. त्यांनी अनेक वक्तव्य केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली महत्त्वाची वक्तव्ये

बारामतीत वहिनींना कुणीही थांबवू शकणार नाही- देवेंद्र फडणवीस
सुनबाई दिल्लीला जातील हे नक्की – देवेंद्र फडणवीस
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित – देवेंद्र फडणवीस
देशाचा नेता निवडणारी ही निवडणूक – देवेंद्र फडणवीस
राज्याच्या विकासासाठी अजित पवारांचा मोलाचा वाटा – देवेंद्र फडणवीस
विकासाला मत द्यायचं की विनाशाला, निर्णय तुमचा- देवेंद्र फडणवीस
समाजाच्या प्रत्येक घटकाचा मोदींकडून विकास- देवेंद्र फडणवीस
घड्याळाचं मत मोदींना मिळणार- देवेंद्र फडणवीस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number