अडीच लाख मतांच्या फरकांनी निवडून येणार उमेदवारीनंतर राणेंची प्रतिक्रिया

मुंबई, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांची उमेदवारी घोषित केली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच मोदी, नड्डा, शाह आणि फडणवीस […]

अडीच लाख मतांच्या फरकांनी निवडून येणार उमेदवारीनंतर राणेंची प्रतिक्रिया

मुंबई, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांची उमेदवारी घोषित केली. उमेदवारी घोषित झाल्यानंतर नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच मोदी, नड्डा, शाह आणि फडणवीस यांच्यामुळे उमेदवारी मिळाली असून शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

पुढे राणे म्हणाले, आनंदी आनंद जिंकण्यासाठी लढतो आणि आम्ही जिंकणार, शक्ती काय शक्ती आहेच प्रदर्शन करायची सवय नाही. तसेच अडीच लाखा मतांच्या फरकांनी निवडून येणार असल्याचे भाकित त्यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number