मुंबई, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘गीता गवळींना मुंबईची महापौर बनवणार’ असे वक्तव्य करताना दिसत आहेत. गीता गवळी ही गुंड आणि माजी आमदार अरुण गवळीची मुलगी आणि अखिल भारतीय सेना पक्षाची अर्थात अभासेची मुंबईतील नगरसेविका आहे. ‘गीता गवळींना मुंबईची महापौर बनवणार’राहुल नार्वेकर यांचे […]
मुंबई, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘गीता गवळींना मुंबईची महापौर बनवणार’ असे वक्तव्य करताना दिसत आहेत. गीता गवळी ही गुंड आणि माजी आमदार अरुण गवळीची मुलगी आणि अखिल भारतीय सेना पक्षाची अर्थात अभासेची मुंबईतील नगरसेविका आहे.
‘गीता गवळींना मुंबईची महापौर बनवणार’ राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य गीता ही कुख्यात अरुण गवळीची कन्या