शिउबाठाचे मशाल गीत प्रसिद्ध

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे मशाल गीत मंगळवारी प्रसिद्ध झाले. उद्धव यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मशाल गीत प्रसिद्ध केले. याप्रसंगी उद्धव यांनी पक्षाचे लोकसभेसाठीचे निवडणूक चिन्ह असलेल्या मशालीचे उद्घाटन केले. मशाल निशाणी घेऊन अंधेरीच्या पोटनिवडणुकीत पक्षाने विजयी सुरुवात केली. आता मशालीच्या रुपाने हुकूमशाही भस्म होईल… लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआ ४८ जागांवर विजयी […]

शिउबाठाचे मशाल गीत प्रसिद्ध

मुंबई, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे मशाल गीत मंगळवारी प्रसिद्ध झाले. उद्धव यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मशाल गीत प्रसिद्ध केले. याप्रसंगी उद्धव यांनी पक्षाचे लोकसभेसाठीचे निवडणूक चिन्ह असलेल्या मशालीचे उद्घाटन केले. मशाल निशाणी घेऊन अंधेरीच्या पोटनिवडणुकीत पक्षाने विजयी सुरुवात केली. आता मशालीच्या रुपाने हुकूमशाही भस्म होईल… लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआ ४८ जागांवर विजयी होईल, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. विनोद घोसाळकर काँग्रेसमध्ये जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number