शशिकांत शिंदेंचं साताऱ्यात शक्तीप्रदर्शन

सातारा, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून राशपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी शशिकांत शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन केले. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला समर्थकांनी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याआधी सकाळी शशिकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीने हुमजाई […]

शशिकांत शिंदेंचं साताऱ्यात शक्तीप्रदर्शन

सातारा, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदारसंघातून राशपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी शशिकांत शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन केले. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला समर्थकांनी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज भरण्याआधी सकाळी शशिकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीने हुमजाई देवीचे दर्शन घेतले. नंतर मिरवणूक काढून शशिकांत शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number