नाशिकचा तिढा कायम

नाशिक, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे. शुक्रवारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुंबईत जाऊन नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या मुंबई दौऱ्यानंतरही नाशिकच्या जागेबाबत काहीच निर्णय नाही. अजून दोन दिवस नाशिकच्या जागेवर निर्णय होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जोरदार […]

नाशिकचा तिढा कायम

नाशिक, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे. शुक्रवारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुंबईत जाऊन नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या मुंबई दौऱ्यानंतरही नाशिकच्या जागेबाबत काहीच निर्णय नाही. अजून दोन दिवस नाशिकच्या जागेवर निर्णय होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जोरदार प्रचार करताना दुसरीकडे महायुतीचा मात्र उमेदवार मात्र अद्याप जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number