भाजपकडून व्यापार क्षेत्रातील मतांची जुळवाजुळव

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाची मुंबई उद्योग आघाडीसोबत शनिवारी संवाद बैठक पडणार आहे. मालाड पश्चिम येथील साई पॅलेसमध्ये दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल उद्योजकांसोबत संवाद साधणार आहेत. केंद्रीय मंत्री गोयल चार्टर्ड अकांऊटंट म्हणजेच सीएंसोबतही या दरम्यान संवाद साधणार आहेत. या बैठकीतून भाजपा व्यापार क्षेत्रातील मतांची […]

भाजपकडून व्यापार क्षेत्रातील मतांची जुळवाजुळव

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाची मुंबई उद्योग आघाडीसोबत शनिवारी संवाद बैठक पडणार आहे. मालाड पश्चिम येथील साई पॅलेसमध्ये दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल उद्योजकांसोबत संवाद साधणार आहेत. केंद्रीय मंत्री गोयल चार्टर्ड अकांऊटंट म्हणजेच सीएंसोबतही या दरम्यान संवाद साधणार आहेत. या बैठकीतून भाजपा व्यापार क्षेत्रातील मतांची जुळवाजुळव करणार असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number