अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रकृती स्थिर

मुंबई, प्रतिनिधी, १२ एप्रिल २०२४ : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. गुरूवारी त्यांचावर एन्जोप्लास्टी करण्यात आली. छातीत दुखत असल्याने त्यांचा काही तपासण्या करण्यात आल्या त्यात त्यांचा हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्यानंतर तात्काळ एन्जिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात […]

अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रकृती स्थिर

मुंबई, प्रतिनिधी, १२ एप्रिल २०२४ : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. गुरूवारी त्यांचावर एन्जोप्लास्टी करण्यात आली. छातीत दुखत असल्याने त्यांचा काही तपासण्या करण्यात आल्या त्यात त्यांचा हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्यानंतर तात्काळ एन्जिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number