रोहन गुप्ता काँग्रेस सोडून भाजपात

नवी दिल्ली, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी प्रवक्ते रोहन गुप्ता यांनी भाजपात प्रवेश केला. गुप्ता यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. इंडी आघाडीत देशद्रोही आहेत, असा गंभीर आरोप रोहन गुप्ता यांनी केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहन गुप्तांनी हा गंभीर आरोप केला. रोहन गुप्तांना काँग्रेसने अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी […]

रोहन गुप्ता काँग्रेस सोडून भाजपात

नवी दिल्ली, ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी प्रवक्ते रोहन गुप्ता यांनी भाजपात प्रवेश केला. गुप्ता यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. इंडी आघाडीत देशद्रोही आहेत, असा गंभीर आरोप रोहन गुप्ता यांनी केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहन गुप्तांनी हा गंभीर आरोप केला.

रोहन गुप्तांना काँग्रेसने अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. ही उमेदवारी नाकारत रोहन गुप्ता यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी रोहन गुप्ता यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number