‘तो घातपात नाही’

नागपूर, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला भंडारा जिल्ह्यात अपघात झाला. हा अपघात होता की घातपात असा संशय काही जणांकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. नाना पटोले यांचा अपघात झाला. तो घातपात नव्हता. मी नानांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस […]

‘तो घातपात नाही’

नागपूर, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला भंडारा जिल्ह्यात अपघात झाला. हा अपघात होता की घातपात असा संशय काही जणांकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

नाना पटोले यांचा अपघात झाला. तो घातपात नव्हता. मी नानांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ते सुरक्षित आहेत. त्यांनी स्वतः घटनेची माहिती दिली; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number