भाजपा – शिवसेनेसाठी मोदी मैदानात

रामटेक, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी प्रचार केला होता. चंद्रपूरच्या सभेद्वारे पंतप्रधान मोदी यांनी सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते या […]

भाजपा – शिवसेनेसाठी मोदी मैदानात

रामटेक, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी प्रचार केला होता. चंद्रपूरच्या सभेद्वारे पंतप्रधान मोदी यांनी सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते या दोघांसाठी प्रचार केला होता.

१. रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
२. गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
३. चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number