शशिकांत शिंदेंना राशपकडून उमेदवारी ?

मुंबई, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शरद पवार यांच्या नेतृत्वातील ‘राशप’ने सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भातील अधिकृत घोषणा एक – दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण प्रमुख पक्षांपैकी कोणीही सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. […]

शशिकांत शिंदेंना राशपकडून उमेदवारी ?

मुंबई, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शरद पवार यांच्या नेतृत्वातील ‘राशप’ने सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भातील अधिकृत घोषणा एक – दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण प्रमुख पक्षांपैकी कोणीही सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

कोण आहेत शशिकांत शिंदे ?

विद्यमान विधान परिषद सदस्य

माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख

सातारा जिल्ह्यात विशेष करून जावळी आणि कोरेगावमध्ये मोठी ताकद.

गेल्या विधानसभेत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून पराभव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number