रामदास पाटील यांची उमेदवारी घेतली मागे

हिंगोली , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती ही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काल गिरीश महाजन ,भागवत कराड, श्रीकांत भारतीय या भाजपच्या नेते मंडळींनी रामदास पाटील यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी तिन तास चर्चा केली आखेर गिरीश महाजन यांची शिष्टाई फळाला आली आणि रामदास […]

रामदास पाटील यांची उमेदवारी घेतली मागे

हिंगोली , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती ही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काल गिरीश महाजन ,भागवत कराड, श्रीकांत भारतीय या भाजपच्या नेते मंडळींनी रामदास पाटील यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी तिन तास चर्चा केली आखेर गिरीश महाजन यांची शिष्टाई फळाला आली आणि रामदास पाटील यांचे बंड थंड झाले आहे. अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी त्यांची उमेदवारी आज अखेर मागे घेतली आहे. या उमेदवारी संदर्भात फडणवीस यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली आहे आणि योग्य त्या ठिकाणी न्याय दिला जाईल असं आश्वासन दिल्याचं सुमठाणकर यांनी सांगितले आहे

महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद लावली जाईल आणि चार तारखेला बाबुराव कदम विजय होतील अशी माहिती रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number