संजय शिरसाट – राज ठाकरे भेट

मुंबई, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. तासभर दोघांमध्ये चहापान आणि चर्चा झाली. मनसे महायुतीत आल्यास महायुतीची ताकद आणखी वाढेल. जास्तीत जास्त उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास संजय शिरसाट यांनी चर्चेवेळी व्यक्त केल्याचे समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number