संजय सिंह तिहार बाहेर

नवी दिल्ली, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्लीच्या दारू घोटाळ्याद्वारे आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी आपचे खासदार संजय सिंह तुरुंगात होते. तब्बल सहा महिन्यांनंतर संजय सिंह जामीन घेऊन तिहारमधून बाहेर आले. संजय सिंह यांना सशर्त जामीन मिळाला आहे. कायद्याचे पालन कराल, दिल्ली एनसीआर बाहेर जाणार नाही, मद्य घोटाळ्यावर माध्यमात काहीही बोलणार नाही अशा स्वरुपाच्या अटी घालून संजय […]

संजय सिंह तिहार बाहेर

नवी दिल्ली, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्लीच्या दारू घोटाळ्याद्वारे आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी आपचे खासदार संजय सिंह तुरुंगात होते. तब्बल सहा महिन्यांनंतर संजय सिंह जामीन घेऊन तिहारमधून बाहेर आले. संजय सिंह यांना सशर्त जामीन मिळाला आहे. कायद्याचे पालन कराल, दिल्ली एनसीआर बाहेर जाणार नाही, मद्य घोटाळ्यावर माध्यमात काहीही बोलणार नाही अशा स्वरुपाच्या अटी घालून संजय सिंह यांना जामीन देण्यात आला आहे. तुरुंगातून बाहेर येताच संजय सिंह यांनी आपचे इतर नेते पण तुरुंगातून बाहेर येतील, असा विश्वास व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number