बांधकामांना स्थगिती देण्याचा महापालिकेचा इशारा

पुणे, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीत यंदा पाणी कमी आहे. परंतु तेथील बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी महिला पाणी शुद्धीकरण केंद्राचे पाणी वापरावे असे आवाहन महापालिकेने वारंवार केले आहे. तरीही पिण्याच्या पाण्याचा वापर सातत्याने होत आहे. बांधकामांना पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. […]

बांधकामांना स्थगिती देण्याचा महापालिकेचा इशारा

पुणे, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीत यंदा पाणी कमी आहे. परंतु तेथील बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी महिला पाणी शुद्धीकरण केंद्राचे पाणी वापरावे असे आवाहन महापालिकेने वारंवार केले आहे. तरीही पिण्याच्या पाण्याचा वापर सातत्याने होत आहे. बांधकामांना पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. यापुढे असे निदर्शनास आल्यास बांधकाम बंद पाडले जाईल असा आक्रमक पवित्रा महापालिकेने घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number