उमेदवार यादी जाहीर ; मोरेंना उमेदवारी

मुंबई, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नांदेडमधून अविनाश बोसीकर यांनी उमेदवारी देण्यात आली. परभणीमधून बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अफसार खान यांना उमेदवारी देण्यात आली. पुण्यातून वसंत मोरे यांना […]

उमेदवार यादी जाहीर ; मोरेंना उमेदवारी

मुंबई, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नांदेडमधून अविनाश बोसीकर यांनी उमेदवारी देण्यात आली. परभणीमधून बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अफसार खान यांना उमेदवारी देण्यात आली. पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिरूरमधून मंगलदास बागूल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. बऱ्याच दिवसांपासून वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी मिळेल अशा चर्चा होत्या. पण वंचितची उमेदवार यादी जाहीर झाल्याने अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर वसंत मोरे हे वंचितकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number