‘भुजबळ अडचणीत येणारच’

मुंबई, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. भुजबळ भ्रष्टाचार प्रकरणी अडचणीत येणारच, असा विश्वास अंजली दमानिया यांनी व्यक्त केला. महायुतीत नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीकडून भुजबळांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा […]

‘भुजबळ अडचणीत येणारच’

मुंबई, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. भुजबळ भ्रष्टाचार प्रकरणी अडचणीत येणारच, असा विश्वास अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.

महायुतीत नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीकडून भुजबळांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यामुळे भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number