Homeताज्या बातम्याईदसाठी मुद्दाम होतोय पाकिस्तानी पेहेराव घालण्याचा आग्रह
ईदसाठी मुद्दाम होतोय पाकिस्तानी पेहेराव घालण्याचा आग्रह
मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : ईदसाठी मुद्दाम पाकिस्तानी पेहेराव घालण्याचा आग्रह होऊ लागला आहे. समाज माध्यमांतून हा ट्रेंड निर्माण झाला आहे. येऊ घातलेल्या ईदच्या निमित्ताने नव्या कपड्यांच्या खरेदीचा उत्साह मुसलमानांमध्ये दिसत आहे. या उत्साहाच्या आडून पाकिस्तानी कपडे वापरण्याचा आग्रह सुरू आहे. सणाला पारंपरिक पेहरावाचा आग्रह नवा नाही. पण विशिष्ट पेहरावाला पाकिस्तानचे नाव देऊन तो […]
मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : ईदसाठी मुद्दाम पाकिस्तानी पेहेराव घालण्याचा आग्रह होऊ लागला आहे. समाज माध्यमांतून हा ट्रेंड निर्माण झाला आहे. येऊ घातलेल्या ईदच्या निमित्ताने नव्या कपड्यांच्या खरेदीचा उत्साह मुसलमानांमध्ये दिसत आहे. या उत्साहाच्या आडून पाकिस्तानी कपडे वापरण्याचा आग्रह सुरू आहे. सणाला पारंपरिक पेहरावाचा आग्रह नवा नाही. पण विशिष्ट पेहरावाला पाकिस्तानचे नाव देऊन तो पेहराव वापरण्याचा आग्रह धरण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडत आहे.