हेमंत गोडसेंचे उमेदवारीसाठी प्रयत्न

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हेमंत गोडसे यांनी शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे आणि भाऊ चौधरी यांच्यासोबत चर्चा केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number