‘ईडीच्या चौकशीला सामोरा जाणार’

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मी कुठेही पळून गेलेलो नाही. ईडीने दुसरे समन्स बजावले त्यावेळी देवदर्शनासाठी गेलो होतो म्हणून चौकशीला गेलो नव्हतो. पण लवकरच ईडीच्या प्रश्नांचा उत्तरं देण्यासाठी चौकशीला सामोरा जाणार आहे; असे शिउबाठाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर म्हणाले. ईडीने मागितलेली कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांनी आणखी काही माहिती मागतिल्यास […]

‘ईडीच्या चौकशीला सामोरा जाणार’

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मी कुठेही पळून गेलेलो नाही. ईडीने दुसरे समन्स बजावले त्यावेळी देवदर्शनासाठी गेलो होतो म्हणून चौकशीला गेलो नव्हतो. पण लवकरच ईडीच्या प्रश्नांचा उत्तरं देण्यासाठी चौकशीला सामोरा जाणार आहे; असे शिउबाठाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर म्हणाले. ईडीने मागितलेली कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांनी आणखी काही माहिती मागतिल्यास ती पण देणार असल्याचे अमोल कीर्तीकर म्हणाले.

कोविड काळात खिचडी वाटपाच्या कंत्राटातून भ्रष्टाचार केल्याचा आरोप अमोल कीर्तीकर यांच्यावर होत आहे. याच प्रकरणात ईडी अमोल कीर्तीकर यांची चौकशी करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number