मुंबई, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : रात्री राहत्या घरात पडल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे दिलीप वळसे पाटील निवडणूक प्रचारात सहभागी होणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) March 28, 2024