अखिलेश लोकसभा लढवणार नाही

लखनऊ, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशमधील कन्नौजमधून कार्यकर्ते अखिलेश यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करत होते. पण उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असलेल्या अखिलेश यादव यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० जागांवर समाजवादी पक्षासाठी प्रचार करायचा असल्यामुळे […]

अखिलेश लोकसभा लढवणार नाही

लखनऊ, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशमधील कन्नौजमधून कार्यकर्ते अखिलेश यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करत होते. पण उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असलेल्या अखिलेश यादव यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० जागांवर समाजवादी पक्षासाठी प्रचार करायचा असल्यामुळे निवडणूक लढवून एखाद्या मतदारसंघात अडकू इच्छीत नाही, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number