जानकर आणि राजू शेट्टी महायुतीसोबत ?

मुंबई, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीसोबत जाणार असल्याचे वृत्त आहे. महादेव जानकर महायुतीकडून परभणीची जागा लढवणार असेही वृत्त आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांना काय दिले जाणार याचा निर्णय महायुती घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आधी राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मविआसोबत जातील अशी चर्चा […]

जानकर आणि राजू शेट्टी महायुतीसोबत ?

मुंबई, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीसोबत जाणार असल्याचे वृत्त आहे. महादेव जानकर महायुतीकडून परभणीची जागा लढवणार असेही वृत्त आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांना काय दिले जाणार याचा निर्णय महायुती घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आधी राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मविआसोबत जातील अशी चर्चा होती पण आता नवे वृत्त येत आहे. या पार्श्वभूमीवर राशपचे नेते जयंत पाटील यांचे एक वक्तव्य आले आहे. ‘राजू शेट्टी आमचा पाठिंबा घेणार नसतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल’, असे राशपचे जयंत पाटील म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number