नाशिकच्या जागेवरून वाद

नाशिक, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद सुरू आहे. हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकमधील भाजपाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेबाबत चर्चा करणार आहेत. सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवसेनेचे हमंत गोडसे आहेत. पण ही […]

नाशिकच्या जागेवरून वाद

नाशिक, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद सुरू आहे. हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकमधील भाजपाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेबाबत चर्चा करणार आहेत.

सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवसेनेचे हमंत गोडसे आहेत. पण ही जागा लढवण्यास भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते इच्छुक आहेत. यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात स्थानिक पातळीवर राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number