काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या अध्यक्षतेखाली केंदीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. ४६ जागांसाठी ही दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील चार उमेदवारांच्या नावांचा समावेश यादीमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. रामटेकमधून रश्मी बर्वे यांना […]

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या अध्यक्षतेखाली केंदीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. ४६ जागांसाठी ही दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील चार उमेदवारांच्या नावांचा समावेश यादीमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरूद्ध विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. भंडारा- गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे यांनी उमेदवारी देण्यात आली. डॉ.नामदेन किरसान यांना गडचिरोली – चिमूरमध्ये उमेदवारी देण्यात आली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number