आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

पुणे, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत देवगिरी बंगल्यावर होणार बैठक आहे. शनिवारी सकाळी ही बैठक देवगिरीवर पार पडणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शनिवारी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  आमदार उपस्थित राहणार […]

आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

पुणे, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत देवगिरी बंगल्यावर होणार बैठक आहे. शनिवारी सकाळी ही बैठक देवगिरीवर पार पडणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शनिवारी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  आमदार उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number