मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान

नवी दिल्ली, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी मोदींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. भारतात लोकसभा निवडणुकीची गडबड असली तरी भारत भूतानसोबत आहे आणि राहणार हा संदेश त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला असल्याची चर्चा […]

मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान

नवी दिल्ली, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी मोदींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. भारतात लोकसभा निवडणुकीची गडबड असली तरी भारत भूतानसोबत आहे आणि राहणार हा संदेश त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये भारताच्या सहकार्याने सुरू केलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन केले. तसेच भारत – भूतान सहकार्याच्या मुद्यावर भूतानच्या राजाशी चर्चा केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number