आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने रात्री अटक केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचे पाहायला मिळात आहे. आम आदमी पक्षाकडून ठिकठिकाणी निदर्शन करण्यात आली. तर राज्यामध्ये देखील महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आम आदमी पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले […]

आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने रात्री अटक केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचे पाहायला मिळात आहे. आम आदमी पक्षाकडून ठिकठिकाणी निदर्शन करण्यात आली. तर राज्यामध्ये देखील महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आम आदमी पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number