फेसबुक पोस्टद्वारे राणेंनी ठाकरेंना डीवचलं

मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे नितेश राणे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी विरोधी पक्षावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून बरसत असतात. नुकतच त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टची चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मफरलवाला आतमध्ये गेला लवकरच गळ्यात पट्टा असलेला देखील आतमध्ये जाईल असं म्हणत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर फेसबुक पोस्ट करत […]

फेसबुक पोस्टद्वारे राणेंनी ठाकरेंना डीवचलं

मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे नितेश राणे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी विरोधी पक्षावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून बरसत असतात. नुकतच त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टची चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मफरलवाला आतमध्ये गेला लवकरच गळ्यात पट्टा असलेला देखील आतमध्ये जाईल असं म्हणत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर फेसबुक पोस्ट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना डीवचलं आहे.

नितेश राणे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मफरल आणि गळ्यात घातल्या जाणाऱ्या पट्ट्याचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे त्यांनी मफलरवाला आतमध्ये गेला लवकरच गळ्यात पट्टा असलेला देखील आतमध्ये जाईल असे संकेत दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number