काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांचा तिसऱ्या यादीत समावेश आहे. काँग्रेसने ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली. या ५७ जणांमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदावारांचा समावेश आहे. काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवारनंदुरबार – गोवाल पाडवीअमरावती – बळवंत वानखेडेनांदेड – वसंत चव्हाणपुणे – रवींद्र धंगेकरलातूर – शिवाजीराव कलगेसोलापूर […]

काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांचा तिसऱ्या यादीत समावेश आहे. काँग्रेसने ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली. या ५७ जणांमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदावारांचा समावेश आहे.

काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार
नंदुरबार – गोवाल पाडवी
अमरावती – बळवंत वानखेडे
नांदेड – वसंत चव्हाण
पुणे – रवींद्र धंगेकर
लातूर – शिवाजीराव कलगे
सोलापूर – प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू शहाजी छत्रपती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number