मुंबईत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली असून उद्योग आघाडी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, वैद्यकीय आघाडी यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number