काँग्रेसच्या तिकीट वाटपाच्या बैठकीला राहुलची दांडी

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित राहिले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या आतापर्यंत दोन याद्या आल्या आहेत. तिसऱ्या यादीसाठी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत सुरू आहे. या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित राहिले. राहुल यांच्या अनुपस्थितीचे कारण गुलदस्त्यात आहे. काँग्रेसच्या बैठकीला राहुल गैरहजरनिवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गैरहजर

काँग्रेसच्या तिकीट वाटपाच्या बैठकीला राहुलची दांडी

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित राहिले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या आतापर्यंत दोन याद्या आल्या आहेत. तिसऱ्या यादीसाठी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत सुरू आहे. या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित राहिले. राहुल यांच्या अनुपस्थितीचे कारण गुलदस्त्यात आहे.

काँग्रेसच्या बैठकीला राहुल गैरहजर
निवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गैरहजर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number