राज आणि अमित शाह भेटीआधी घडलं काय ?

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : राज आणि अमित शाह भेटीआधी घडलं काय ? हे आता उघड होऊ लागले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली होती. या भेटींमध्ये राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एकट्याने भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. देवेंद्र […]

राज आणि अमित शाह भेटीआधी घडलं काय ?

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : राज आणि अमित शाह भेटीआधी घडलं काय ? हे आता उघड होऊ लागले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली होती. या भेटींमध्ये राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एकट्याने भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी तो विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकला आणि भेट ठरली. अखेर दिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरे यांची ‘वन टू वन’ अर्थात थेट भेट झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number