मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे. ही यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील मतदार त्यांच्या नावाची पडताळणी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर बघू शकतात. अंतिम मतदारयादी https://shorturl.at/cjnyS या शॉर्ट लिंकवर बघण्यासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची अंतिम मतदार यादीनाव तपासा, निवडणूक आयोगाचे आवाहनhttp://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीhttps://shorturl.at/cjnyS या लिंकवर अंतिम मतदार […]
मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे. ही यादी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील मतदार त्यांच्या नावाची पडताळणी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर बघू शकतात. अंतिम मतदारयादी https://shorturl.at/cjnyS या शॉर्ट लिंकवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.
महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी नाव तपासा, निवडणूक आयोगाचे आवाहन http://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादी https://shorturl.at/cjnyS या लिंकवर अंतिम मतदार यादी