शिर्डी लोकसभेची जागा रिपाईला द्या – आठवले

नाशिक, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी – शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी रिपाईकडून भाजपावर दबाव वाढवला जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीत उमेदवारी न दिल्यास शिर्डी, सोलापूर आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ रिपाई आठवले गटाकडून अपक्ष उमेदवार दिले जातील, असा इशारा देण्यात आला आहे. आठवले गटाचा या वाढत्या दबावामुळे भाजपा आणि शिवसेनेचं टेंशन वाढले आहे. भाजपाने […]

शिर्डी लोकसभेची जागा रिपाईला द्या – आठवले

नाशिक, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी – शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी रिपाईकडून भाजपावर दबाव वाढवला जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीत उमेदवारी न दिल्यास शिर्डी, सोलापूर आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ रिपाई आठवले गटाकडून अपक्ष उमेदवार दिले जातील, असा इशारा देण्यात आला आहे. आठवले गटाचा या वाढत्या दबावामुळे भाजपा आणि शिवसेनेचं टेंशन वाढले आहे.

भाजपाने महाराष्ट्रात २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा देखील समावेश आहे. विद्यमान खासदार सुजय विखे यांना येथे उमेदवारी जाहीर झाली आहे. नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असताना देखील उमेदवार जाहीर केलेला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number