आमशा पाडवी शिवसेनेत जाणार ?

मुंबई, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या तोंडावर उद्धव यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिउबाठाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी दिली. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार असल्याचं समजत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number