दिंडोरी जागेवर जे.पी. गावित इच्छुक

नाशिक, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी :  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी जागेवरून इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. दिंडोरीतील या जागेवर राशपने दावा केला आहे. परंतु ही जागा लढवण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित (जिवा पांडू गावित) इच्छुक आहेत. मात्र राशपचा ही जागा लढवण्यावर आग्रह आहे. त्यामुळे त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नकार दिला आहे. राशपच्या […]

दिंडोरी जागेवर जे.पी. गावित इच्छुक

नाशिक, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी :  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी जागेवरून इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. दिंडोरीतील या जागेवर राशपने दावा केला आहे. परंतु ही जागा लढवण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित (जिवा पांडू गावित) इच्छुक आहेत. मात्र राशपचा ही जागा लढवण्यावर आग्रह आहे. त्यामुळे त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नकार दिला आहे. राशपच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतून माकप बाहेर पडून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. येत्या दोन दिवसात निर्णय नाही झाले तर आम्ही भूमिका घेऊ असा इशारा माकपने दिला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number